दिशा पटानीचे नवे हॉट फोटो तुम्ही बघितले काय?, सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 15:42 IST
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या हॉट फोटोंसाठी ओळखली जाते. ती नियमितपणे तिचे हॉट फोटो शेअर करीत असते. आता पुन्हा एकदा तिने तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत.
दिशा पटानीचे नवे हॉट फोटो तुम्ही बघितले काय?, सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल!
अभिनेत्री दिशा पटानी हिने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली, तेव्हापासून ती देशभरात तिच्या स्माइलसाठी ओळखली जात आहे. कारण या चित्रपटाने दिशाला बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. असो, दिशा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असून, ती नियमितपणे तिचे हॉट फोटो शेअर करीत असते. आता पुन्हा एकदा दिशाने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यात ती खूप हॉट दिसत आहे. दिशाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिशाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. गोल्डन रंगाचा गाउनमध्ये दिसत असलेली दिशा खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांकडून प्रचंड पसंत केले जात आहेत. एका फोटोमध्ये दिशा बॅक पोझ देताना दिसत आहे, तर दुसºया एका फोटोत दिशा समोरच्या बाजूने पोझ देताना दिसत आहे. या दोन्ही फोटोंमध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे. दिशाचे हे दोन्ही फोटो पसंत केले जात असून, सध्या सोशल मीडियावर ते सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान, गेल्यावर्षी दिशा तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत श्रीलंकेला जाताना विमानतळावर स्पॉट झाली होती. दोघांनी विमानतळावरूनच आपले फोटोही शेअर केले होते. याठिकाणीच त्यांनी नवे वर्ष सेलिब्रेट केले. दिशाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, दिशा लवकरच बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत ‘बागी-२’मध्ये बघावयास मिळणार आहे. दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. याअगोदर दोघेही ‘बेफिक्रा’ या म्युझिक व्हिडीओमध्ये बघावयास मिळाले होते.