दिलवालेचा ‘हिट’ जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:48 IST
दिलवाले चित्रपटात काजोल-शाहरुखच्या जोडीचे दर्शन प्रेक्षकांना घडले. शाहरुख खानचा संयमी पणा या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकला तसेच काही ...
दिलवालेचा ‘हिट’ जलवा
दिलवाले चित्रपटात काजोल-शाहरुखच्या जोडीचे दर्शन प्रेक्षकांना घडले. शाहरुख खानचा संयमी पणा या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकला तसेच काही अॅक्शनही बघावयास मिळाली. दिलवालेचा ‘गेरुआ’ हे गाणे अधिकच हिट झाले. गेरुआ गीताचे चित्रीकरणाचे वैशिष्ट हे कमालीचे आकर्षण ठरले .