Join us

करिनाचा कपूरचा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST

करिना कपूर वीरे दी वेडिंगमधून लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. करिना कपूर जी फॅशन स्टाईल करते त्याला अनेकजणी फॉलो करतात. करिनाचा ट्रेडिंशनल लूक तर घायाळ करणार आहे.

करिना कपूर वीरे दी वेडिंगमधून लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. करिना कपूर जी फॅशन स्टाईल करते त्याला अनेकजणी फॉलो करतात. करिनाचा ट्रेडिंशनल लूक तर घायाळ करणार आहे. करिनाचा ब्युटीफूल अंदाज या फोटोत दिसतो आहे. सध्या तैमूरसोबत करिना स्वित्झर्लंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करते आहे.करिना कपूर या फोटोत तिची दिलखेच अदा सगळ्यांचा वेड लावणारी आहे.पिंक रंग तिच्या सौंदर्याला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जातोय.करिनाने प्रेग्नेंसीदरम्यान रॅम्पवॉक करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.