Join us

​ दीपिकाला बघाल, तर खल्लास व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 08:19 IST

आपली लाडकी पिकू अर्थात दीपिका पदुकोण ‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या आपल्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटात एका अ‍ॅक्शन लेडीच्या ...

आपली लाडकी पिकू अर्थात दीपिका पदुकोण ‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या आपल्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटात एका अ‍ॅक्शन लेडीच्या अवतारात जाम हॉट दिसतेय. काळ्यारंगाचे क्रॉप टॉप, हॉट पॅन्ट आणि थिग-हाय बुट्स अशा अवतारातील दीपिका या चित्रपटातील लुक एकदम खल्लास करणारा आहे. यातच तिचे उडणारे केस म्हणजे जणु दीपिकाच्या ‘डोन्ट मेस विद मी’ अ‍ॅटिट्यूड दाखवणारा आहे. त्यात तिचे टॅटू तिच्या सौंदर्यात अधिकची भर घालत आहे. चित्रपटाचे डायरेक्टर डी करूसो यांनी स्वत: दीपिकाचे अ‍ॅक्शन करतानाचे बिहार्इंड दी सीन पिक्चर्स शेअर केले आहेत.