Join us

दीपिका पदुकोनचा पूलसाईड फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 13:21 IST

 दीपिका पदुकोन ही सध्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यातच तिने एका ब्रँडसाठी ...

 दीपिका पदुकोन ही सध्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यातच तिने एका ब्रँडसाठी पूलसाईड फोटोशूट केले आहे. गरमीवर कशी मात करावयाची यासाठी तिने हे आगळेवेगळे फोटोशूट केले आहे.तिने फ्लोरल आऊटफिट घातलेले असून फॅशनिस्टासारखी ती दिसते आहे. रिअल इस्टेट जायंट या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर्सच्या जाहीरातीत ऐश्वर्या रॉय बच्चन यांनी मॉडेलिंग केलेले आहे.