‘ढिशूम’ चे न्यू पोस्टर आऊट ....!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 11:00 IST
वरूण धवन, जॉन अब्राहम आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिकेतील अॅक्शनपट ‘ढिशूम’ चित्रपटाचे दुसरे न्यू पोस्टर आऊट करण्यात ...
‘ढिशूम’ चे न्यू पोस्टर आऊट ....!
वरूण धवन, जॉन अब्राहम आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिकेतील अॅक्शनपट ‘ढिशूम’ चित्रपटाचे दुसरे न्यू पोस्टर आऊट करण्यात आले आहे. या नवीन पोस्टरमध्ये वरूण, जॉन, जॅकलीन हे एका टू व्हिलरवर बसलेले आहेत.आणि त्याला सपोर्ट करणारी एक कारी आहे. त्यांचा कोणीतरी पाठलाग करताना दिसत आहेत. त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी हे तिघे जण पळत आहेत.या पोस्टरला कॅप्शन दिले आहे की,‘ हिअर इज ढिशूम पोस्टर २ गेट रेडी फॉर द अॅक्शन. रोहित धवन, लेट्स ढिशूम वरूण धवन द जॉन अब्राहम.’ रोहित धवन दिग्दर्शित आणि साजिद नादियाडवाला निर्मित ‘ढिशूम’ चित्रपटाची सर्वजण उत्सुक तेने वाट पाहत आहेत.