Join us

Dabboo Ratnani's calender launch

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 17:21 IST

बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थिती प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने त्याचे कॅलेंडर लाँच केले. यावेळी बॉलिवूचा किंग खान शाहरुख खानसह अनेक कलाकार उपस्थित होते. याठिकाणी प्रत्येक कलाकारांने त्याच्या हटके अंदाजात हजेरी लावली. यावेळी सगळ्यात आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरली ती रेखा यांची उपस्थिती.

बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थिती प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने त्याचे कॅलेंडर लाँच केले. यावेळी बॉलिवूचा किंग खान शाहरुख खानसह अनेक कलाकार उपस्थित होते. याठिकाणी प्रत्येक कलाकारांने त्याच्या हटके अंदाजात हजेरी लावली. यावेळी सगळ्यात आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरली ती रेखा यांची उपस्थिती. डब्बू रत्नानी आणि शाहरुख खान लाँचिंगला आला होता.रेखा यांनी हटके स्टाइलमध्ये एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले.नेहमीच अॅवॉर्ड सोहळ्यात साडीत दिसणाऱ्या रेखा यावेळी एकदम वेगळ्या अंदाजात दिसल्या.सनी लिओनी पती डेनिअलसोबत याठिकाणी आली होती.कृति सेसन व्हाईट कलरच्या ब्युटिफुल ड्रेसमध्ये दिसली.दिया मिर्झा डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लाँचिंगच्या ठिकाणी आली होती.विद्या बालन तिचे गेल्या वर्षीचे कॅलेंडर दाखवताना.कृति सेसन आणि वरुण धवनची हॉट केमिस्ट्री याठिकाणी पाहायला मिळाली.कोणत्याही पार्टीच्या ठिकाणी न दिसणारा संगीतकार ए. आर. रहमान लाँचिंगच्या कार्यक्रमात आला होता.अब्बास-मस्तान आणि पंकज उदास मीडियाच्या कॅमेऱ्यांना पोझ देताना.डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ लाँचिंगला आला होता.तनिक्षा गोल्डन गर्लच्या हटके अंदाजात दिसली.