Join us

अर्पिताचा अहिलसोबतचा क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 12:05 IST

 काही महिन्यांपूर्वी अर्पिता खान शर्माने एका मुलाला जन्म दिला. ‘अहिल’ च्या येण्याने खान आणि शर्मा परिवार एकदम आनंदात आहेत. ...

 काही महिन्यांपूर्वी अर्पिता खान शर्माने एका मुलाला जन्म दिला. ‘अहिल’ च्या येण्याने खान आणि शर्मा परिवार एकदम आनंदात आहेत. नुकताच अर्पिताचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.या फ ोटोत ती अहिलला किस करताना दिसत आहे. तिने त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ माय प्रेशियस’. मागील वर्षी अर्पिताने आयुष शर्मासोबत लग्न केले होते.खान कुटुंबीय आणि शर्मा यांनी अर्पिता-आयुषच्या लग्नासाठी कोणतीच कसर मागे ठेवली नाही. त्यानिमित्ताने खुप जुने मित्र शाहरूख खान आणि सलमान खान हे दोघे एकत्र आले.