Join us

अर्पिताचा अहिलसोबत क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 10:13 IST

सलमान खान आणि अर्पिता खान शर्मा हे दोघे बॉलीवूडमधील अतिशय चांगले भाऊ-बहीण आहेत. सलमानच्या ‘दिल की धडकन’ असलेल्या अर्पिता ...

सलमान खान आणि अर्पिता खान शर्मा हे दोघे बॉलीवूडमधील अतिशय चांगले भाऊ-बहीण आहेत. सलमानच्या ‘दिल की धडकन’ असलेल्या अर्पिता खानला काही महिन्यांपूर्वी एक मुलगा झाला. छोट्या अहिलचा सर्वांनाच एवढा लळा लागला की, आता सर्वजण त्याच्यासोबत फोटो काढायला वाट पाहत बसतात.काही दिवसांपूर्वी सलमाननेही अहिलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. आता नुकताच अर्पितानेही तिचा अहिलसोबतचा एक फोटो अपलोड केला आहे.यात ते दोघेही खुप क्युट आणि लव्हिंग दिसत आहेत. ते दोघे सध्या यूएस ट्रीपवर आहेत. फोटोत अर्पिता अहिलला जवळ घेऊन बसलेली दिसते आहे.