Join us

बाळाच्या आगमनाची उत्सुकता - लोलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 16:51 IST

करिना कपूर खान ही तिच्या पहिल्या बाळाला डिसेंबरमध्ये जन्म देणार आहे. पतौडी हाऊसमध्ये जेव्हापासून ही बातमी कळाली तेव्हापासून सर्व ...

करिना कपूर खान ही तिच्या पहिल्या बाळाला डिसेंबरमध्ये जन्म देणार आहे. पतौडी हाऊसमध्ये जेव्हापासून ही बातमी कळाली तेव्हापासून सर्व क पूर कुटुंबीय हे आनंदात आहेत.मावशी लोलो म्हणजेच करिश्मा ही नुकतीच ‘व्होग ब्युटी अ‍ॅवॉर्ड्स’ सोहळ्यात उपस्थित होती. तिथे तिने सांगितले की, आम्ही सर्वजण बाळाची फारच उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आम्ही सर्वजण खुप आनंदात आहोत.आमच्या घरी अगोदर बेबो सर्वांत लहान होती. आता तिच्यापेक्षाही कोणीतरी लहान येणार हे आमच्यासाठी फारच सुखावह आहे.’ अशीच प्रतिक्रिया पतौडी हाऊस मधूनही मिळणार यात काही शंका आहे का ?