Join us

चंकी पांडेच्या पुतण्यांनी केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST

अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे आणि पुतणी अलाना पांडे यांनी नुकतेच एक ग्लॅमर फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोज् समोर आले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे.

अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे आणि पुतणी अलाना पांडे यांनी नुकतेच एक ग्लॅमर फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोज् समोर आले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे. फोटोशूटमध्ये अहान-अलाना व्यतिरिक्त सुनील शेट्टीच्या मुलाची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफ आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपही बघावयास मिळत आहे.हे फोटोशूट एका मॅगझीनसाठी करण्यात आले आहे. सर्व स्टार किड्स या फोटोशूटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये बघावयास मिळत आहेत.सर्व स्टार किड्स या मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसत आहेत.अहान आणि अलानाच्या शूटमध्ये त्यांचा डिफरंट लूक बघायवास मिळत आहे.आलिया कश्यपने या फोटोशूटमधील काही फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.अलाना पांडेनेही काही फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये अलानाचा लूक बघण्यासारखा आहे.