Join us

कल्पना चावला बायोपिकवर प्रियंका गप्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:15 IST

 प्रियंका म्हणाली,' मला खुप चित्रपटांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. पण मी कोणत्याही चित्रपटाला अद्याप होकार दिलेला नाही. त्यातील काही ...

 प्रियंका म्हणाली,' मला खुप चित्रपटांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. पण मी कोणत्याही चित्रपटाला अद्याप होकार दिलेला नाही. त्यातील काही खरंच चांगल्या स्क्रिप्ट आहेत. मला अनेक पर्याय आहेत. फक्त वेळ कमी आहे. एकूण सहा चित्रपट आहेत. त्यातील केवळ दोनच भारतीय आणि अमेरिकन चित्रपट मी करेन. खरंतर निर्णय घेणं माझ्यासाठी खुप अवघड आहे. तीन ते चार चित्रपटांतून पहिल्यांदा मी कोणता करू? हे कळत नाही. अजूनतरी काही निश्‍चित नाही. '