मुख्यमंत्री अनिल कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:35 IST
अनिल कपूर 'नायक' चित्रपटात एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाला होता, तसा चिन्मय मांडलेकर प्रत्यक्षात होतोय का? असं तुम्हाला वाटणं ...
मुख्यमंत्री अनिल कपूर
अनिल कपूर 'नायक' चित्रपटात एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाला होता, तसा चिन्मय मांडलेकर प्रत्यक्षात होतोय का? असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण, तसं काही नसून महाराष्ट्राचे माजी स्व. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित 'महानायक.. वसंत तू' हा चित्रपट येत आहे. त्यामध्ये चिन्मय आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट नीलेश जालमकर यांनी दिग्दर्शित केला असून, बळीराम राठोड यांनी निर्मिती केली आहे.