Join us

रणबीरचा ट्रेनरसोबत चार्मिंग सेल्फी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 11:49 IST

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर हे सध्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. जग्गा जासूसला शूटींग सुरू करण्याअगोदर त्यांचा ...

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर हे सध्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. जग्गा जासूसला शूटींग सुरू करण्याअगोदर त्यांचा ‘ब्रेक-अप’ झाल्यामुळे त्याचा परिणाम शुटींगवर झाला. पण, शुटींग पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात मैत्री होणे आवश्यक होते.म्हणून, त्यांनी त्यांच्यातील दुरावा कमी करून केवळ मैत्रीचे बंध पुढे केले आहेत. नुकताच रणबीर आणि कॅटरिना यांचा ट्रेनर रेझा याच्यासोबतचा एक फ ोटो सोशल मीडीयावर अपलोड केला आहे. यात रणबीर खुपच चार्मिंग अ‍ॅण्ड हॅण्डसम दिसतोय.