चार्मिंग रियांश आणि पलक चौधरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST
भाऊ-बहिणीचे नाते आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमाचे सेलिब्रेशन सध्या सगळीकडे सुरु आहे. रिल लाईफ असो किंवा रिअल लाईफ रक्षाबंधन म्हटले की सगळीकडे या सणाचा उत्साह दिसून येतो. तर मग यात आपले स्टारकिड्स तर कसे मागे राहतील. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज असलेली श्वेता तिवारीची लेक पलक चौधरी आणि तिच्या धाकट्या भावाबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोना खूप सारे कमेंट्स आणि लाईक्स ही मिळत आहेत.नजर टाकूया चार्मिंग भाऊ बहिणीच्या जोडीवर.
चार्मिंग रियांश आणि पलक चौधरी
भाऊ-बहिणीचे नाते आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमाचे सेलिब्रेशन सध्या सगळीकडे सुरु आहे. रिल लाईफ असो किंवा रिअल लाईफ रक्षाबंधन म्हटले की सगळीकडे या सणाचा उत्साह दिसून येतो. तर मग यात आपले स्टारकिड्स तर कसे मागे राहतील. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज असलेली श्वेता तिवारीची लेक पलक चौधरी आणि तिच्या धाकट्या भावाबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोना खूप सारे कमेंट्स आणि लाईक्स ही मिळत आहेत.नजर टाकूया चार्मिंग भाऊ बहिणीच्या जोडीवर. आपल्या लाडक्या बहिणीने कडेवर घेतल्याने रियांश भलताच आनंदात दिसला. पलक आणि रियांशचा हा फॅन मोंमेट कॅमेऱ्यात कैद केली. गेल्या अनेक दिवसांपासून पलकचे बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पलक रियांशसोबत मस्ती करताना.