Join us

सुट्या एन्जॉय करायला सेलिब्रिटी पोहोचले विदेशात, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST

सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुंबई सोडून विदेशात सुट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. शाहिद कपूर, करिना कपूर-खान, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, अक्षयकुमार, आलिया भट्ट आदी सेलेब्स आपल्या परिवारासोबत विविध देशांमध्ये सुट्या एन्जॉय करीत आहेत. आलिया आपल्या गर्ल गॅन्गसोबत सध्या विदेशात पोहोचली आहे.

सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुंबई सोडून विदेशात सुट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. शाहिद कपूर, करिना कपूर-खान, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, अक्षयकुमार, आलिया भट्ट आदी सेलेब्स आपल्या परिवारासोबत विविध देशांमध्ये सुट्या एन्जॉय करीत आहेत. आलिया आपल्या गर्ल गॅन्गसोबत सध्या विदेशात पोहोचली आहे. मीशा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूतशिल्पा शेट्टी मुलगा विवानसोबत दुबई येथे सुट्या एन्जॉय करतानासनी लिओनीदेखील तिच्या पतीसोबत लंडन येथे न्यू ईअर सेलिब्रेट करीत आहे.स्वित्झरलॅण्डमधील गस्टॅड गावात सुट्या एन्जॉय करीत आहेत सैफ अली खान, करिना कपूर खान आणि तैमूर अली खानआपल्या संपूर्ण परिवारासह हॉलिडे एन्जॉय करताना बघावयास मिळाली नम्रता शिरोडकर.राजकुमार राव गर्लफ्रेंड पत्रलेखा मिश्रासोबत थायलॅण्ड येथे सुट्या एन्जॉय करताना!अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना आपल्या परिवारासह केपटाउन येथे सुट्या एन्जॉय करीत आहेत.रणवीर सिंग कॅण्डी खाताना.