Join us

कंगनाचे टॉप ५ अफेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

कंगना राणौत तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. जाणून घेऊया कोणाकोणासोबत तिचे जोडले गेले नाव...

कंगना राणौत तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. जाणून घेऊया कोणाकोणासोबत तिचे जोडले गेले नाव...कंगना राणौतचे हृतिक रोशनसोबत असलेले अफेअर सध्या चांगलेच गाजत आहे. आप की अदालत या कार्यक्रमात तिने यावर वक्तव्य देखील केले आहे.कारकिर्दीच्या सुरुवातीला कंगना रणौतचे आदित्य पांचोलीसोबत प्रेमप्रकरण होते.कंगना आणि अजय देवगण हे वन्स अपाऊन टाइम इम मुंबई या चित्रपटाच्या वेळात एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते.कंगना आणि अध्ययन सुमन यांच्या प्रेमप्रकरणाची देखील चांगलीच चर्चा झाली होती.कंगना अनेकवेळा ब्रिटीशी डॉक्टर निकोसल लॅफट्रीसोबत दिसून आली आहे. निकोलस कंगनासाठी अनेकवेळा मुंबईत येत असे.