Bollywood actors come to meet Jackie Chan
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 15:47 IST
हॉलीवूड स्टार जॅकी चैनचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. पण जॅकी चैन जेव्हा भारतात आला तेव्हा त्यांने बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्य़ा 'कुंग फू योगा'या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता. यावेळी सलमान खानने जॅकी चैनची ही इच्छा पूर्ण केली.
Bollywood actors come to meet Jackie Chan
हॉलीवूड स्टार जॅकी चैनचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. पण जॅकी चैन जेव्हा भारतात आला तेव्हा त्यांने बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्य़ा 'कुंग फू योगा'या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता. यावेळी सलमान खानने जॅकी चैनची ही इच्छा पूर्ण केली. सलमान खान गाडीत बसून जॅकीच्या भेटीला येताना. बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतही जॅकी चैनच्या भेटीला आली होती. सोहेल खान ही जॅकी चैनच्या भेटीसाठी आला होता. कोरिओग्राफर रेमो डिसोझालाही अॅक्शन हिरो जॅकी चैनच्या भेटीचा मोह आवरता आला नाही.