Join us

​लग्नानंतर बदलली बिपाशाची स्टाईल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 19:46 IST

बिपाशा बसू लग्नानंतर बदललीयं...होय, ३७ वर्षीय बिपाशा सिंह ग्रोवर हिने लग्नानंतरचे तिचे नवे लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

बिपाशा बसू लग्नानंतर बदललीयं...होय, ३७ वर्षीय बिपाशा सिंह ग्रोवर हिने लग्नानंतरचे तिचे नवे लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. बिपाशाने मस्तपैकी लाँग बॉब (लॉब)कट केला आहे. पण हे काय?? केस कापल्यानंतर बिप्सला तिच्या लांबसडक केसांची आठवणही छळू लागली आहे. लहान केस मला आवडतात...पण केस कापल्यानंतर मला माझ्या लांबसडक केसांची आठवण सतावू लागली आहे. उफ्फ्फ काय करू?? असे बिपाशाने म्हटलेयं.. बिपाशाशिवाय बॉलिवूड किंग कंगना रानोट हिनेही आपले केस कापून लहान केले आहेत. तिनेही बॉब कट केला आहे.