Bipasha Basu and Kareena kapoor spoted
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 14:42 IST
करिना कपूर मुंबईतल्या वांद्याच्या रस्त्यावर फिरताना दिसली. यावेळी ती फारच कूल लूकमध्ये दिसली.
Bipasha Basu and Kareena kapoor spoted
करिना कपूर मुंबईतल्या वांद्याच्या रस्त्यावर फिरताना दिसली. यावेळी ती फारच कूल लूकमध्ये दिसली. करिना आई झाल्यानंतर पहिल्यांदा एकटी फिरताना दिसली. बिपाशा बासूलाही रस्त्यावर फिरताना पाहण्यात आले. यावेळी तिच्या पेहऱाव्यावरुन ती जिमला जाऊन आली असावी असा अंदाज आहे. लग्नानंतर बिपाशासोबत नवरा करण सिंग ग्रोव्हर सगळीकडे हजर असतो. बिपाशा एकटी फिरताना दिसली असे काही दुर्मिळच क्षण म्हणावे लागतील.