‘बिग बी’ची दिल्लीच्या रस्त्यावर भटकंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 10:59 IST
बॉलिवूडचे महानायक म्हणजे ‘बिग बी’ ची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे होतात. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे भटकं ...
‘बिग बी’ची दिल्लीच्या रस्त्यावर भटकंती
बॉलिवूडचे महानायक म्हणजे ‘बिग बी’ ची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे होतात. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे भटकं ती करीत होते, मात्र त्यांना कोणी ओळखले नाही हे विशेष. बिग बी यांनी आपला आगामी चित्रपट तीनचा मेकअप केला होता आणि केसांचा रंगही बदलला होता तसेच तोंडाला मास्क लावून ते फिरत होते. अशा अवतारात त्यांच्या बाबतीत कोणी कल्पनाही केली नसेल, त्यामुळे ते लोकांच्या समोरून गेले तरी हे बिग बी आहेत हे कोणी ओळखले नाही.