‘आँखे २’ मध्ये बिग बी विलेन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 15:22 IST
अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांना आपण २००२ यावर्षी रिलीज झालेल्या ‘आँखे’ चित्रपटात विलेनच्या भूमिकेत पाहीले आहे. आता पुन्हा ...
‘आँखे २’ मध्ये बिग बी विलेन!
अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांना आपण २००२ यावर्षी रिलीज झालेल्या ‘आँखे’ चित्रपटात विलेनच्या भूमिकेत पाहीले आहे. आता पुन्हा एकदा दिग्दर्शकांनी ठरवले आहे की, आँखे चित्रपटाचा सिक्वेल काढायचा असून त्यात अमिताभ बच्चन यांना घ्यायचे आहे. म्हणून ‘पिंक’ चित्रपटाच्या शूटींगनंतर बिग बी ‘आँखे २’मध्ये बिझी राहतील.