Join us

पूनम पांडेच्या भारतीय टीमला हॉट शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 13:08 IST

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील अटातटीचा सामना भारताने केवळ १ रन्सने जिंकल्यामुळे संपूर्ण भारतातून या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील अटातटीचा सामना भारताने केवळ १ रन्सने जिंकल्यामुळे संपूर्ण भारतातून या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर यामध्ये हॉट मॉडेल पूनम पांडे तरी कशी मागे राहील. पूनमने ही तिच्या नेहमीच्या हॉट स्टाइलने भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ही टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्यातील हा रोमहर्षक सामना चिन्नास्वामी स्टेडिअमवर  पाहायला मिळाला. यासाठी अनेकांनी हार्दिक पांड्या आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षावर केला. धोनीने खºया अर्थाने धुळवड साजरी केली, अशी प्रतिक्रिया देखील उमटत आहे.