Join us

बेवॉच स्क्वाड चा फर्स्ट लुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 09:28 IST

प्रियंका चोप्रा ही सध्या हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ ची शूटिंग करत आहे. बेवॉचमध्ये पीसी व्हिक्टोरिया लीड्सची भूमिका करत आहे. निगेटिव्ह ...

प्रियंका चोप्रा ही सध्या हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ ची शूटिंग करत आहे. बेवॉचमध्ये पीसी व्हिक्टोरिया लीड्सची भूमिका करत आहे. निगेटिव्ह भूमिकेत पीसी दिसणार आहे. दवेने जॉनसनने सोशल नेटवर्किंग साईटवर बेवॉच स्क्वॉडचा फोटो अपलोड केला आहे.त्याने लिहिले आहे की,‘ एक्स्क्लुझिव्ह फर्स्ट लुक : अवर एंटायर बेवॉच स्कॉड. आर वी बडास? येस. डू वी सेव्ह लाईव्हज? डू वी हॅव फन ? वी वर्क हार्ड वी प्ले हार्ड. ’ प्रियंका या फर्स्ट लुकमध्ये दिसत नाहीये. बेवॉच आणि क्वांटिकोच्या शूटिंग शेड्यूलमधून तिला वेळच मिळत नाहीये.पण तिची सेटवर सर्वजण वाट पाहत आहेत. टीम बेवॉचने एक मेसेज प्रियंकासाठी दिला आहे,‘ हाय प्रियंका अ‍ॅण्ड बेलिंडापॉप धीस गाय इज वेटिंग फॉर यू आॅन सेट हरी अप.’ }}}}