असिनचे आगळेवेगळे सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 10:02 IST
असिन आणि राहुल शर्मा हे १९ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले होते.
असिनचे आगळेवेगळे सेलिब्रेशन!
असिन आणि राहुल शर्मा हे १९ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले होते. काल त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. हा क्षण एन्जॉय करण्यासाठी असिन आणि राहुलने घरच्या घरी अतिशय उत्तम सेलिब्रशन केले. तसेच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो कोलाजही पोस्ट केले आहे.त्यांच्या लग्नाचे काही फोटो तिने पोस्ट केले आहेत. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता. तेव्हा तिने राहुलच्या इन्स्टाग्रामवर असाच एक फोटो पोस्ट करून मेसेज पाठवला होता. किती छान! ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस दर महिन्याला सेलिब्रेट करत आहेत.