Join us

​ अर्जूनचे ‘की अ‍ॅण्ड का’ सेलिब्रेशन...जस्ट वॉच..!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 17:44 IST

अर्जून कपूर याचा ‘की अ‍ॅण्ड का’ हा चित्रपट गेल्या १ एप्रिलला रिलीज झाला. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट चांगलाच गल्ला ...

अर्जून कपूर याचा ‘की अ‍ॅण्ड का’ हा चित्रपट गेल्या १ एप्रिलला रिलीज झाला. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट चांगलाच गल्ला जमवतोयं. समीक्षकांनीही या चित्रपटाची नोंद घेतली आहे. त्यामुळे अर्जून जाम खूश आहे. अशास्थितीत सेलिब्रेशन तो बनता है...अर्जूनने  ‘की अ‍ॅण्ड का’चे यश आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे केले. या सेलिब्रेशनचा स्लो मोशनमधील व्हिडिओ अर्जूनने टिष्ट्वटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जूनचा लाडका ‘टं७्रे४२’ एका खेळण्यासोबत खेळत आहे आणि मागे  ‘की अ‍ॅण्ड का’ चे मोस्ट वॉन्टेड मुंडा हे गाणे वाजतेयं...आता तुम्ही म्हणाल हा ‘टं७्रे४२’ कोण आहे....तर सांगतो, हा ‘टं७्रे४२’ म्हणजे अर्जूनचा लाडका कुत्रा...तेव्हा बघा मग...अर्जूनचे ‘की अ‍ॅण्ड का’ सेलिब्रेशन...}}}}