अर्जुनचा पाऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 10:09 IST
मुलींना सेल्फी काढताना नेहमी पाऊट करण््याची क्रेझ असते असे बोलले जाते. बॉलीवुडमधील आपल्या तारका ...
अर्जुनचा पाऊट
मुलींना सेल्फी काढताना नेहमी पाऊट करण््याची क्रेझ असते असे बोलले जाते. बॉलीवुडमधील आपल्या तारका देखील पाऊट करण्यासाठी फेमस आहेत. फोटो असो किंवा फिल्म सगळ््याच हिरोईंन्सचे पाऊट मोमेंट आपल्याला पहायला मिळतात. परंतू जर कोणत्या मुलाने पाऊट केला असे आपण ऐकले तर नक्कीच वेगळे वाटेल अन कदाचित हसु देखील येईल, परंतू इथे तर चक्क बॉलीवुडच्या हॅन्डसम हंक तमाम तरुणींच्या दिल कि धडकन असणाºया आपल्या अर्जुन कपुरनेच पाऊट केले. वाटने ना आश्चर्य, उंचावल्या ना भुवया पण हे खरे आहे. अर्जुनने एका फॅशन शो च्या वेळी चक्क पाऊट करुन सेल्फी काढला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत नवाबी करीना कपुर सुद्धा झळकत आहे. करीनाने देखील पाऊट केला असुन या दोघांचा हा फोटो सोशल साईटवर चांगलाच गाजत आहे.