अर्जुन बॅक टू ‘रॉक आॅन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:22 IST
अर्जुन रामपाल आता पुन्हा एकदा ड्रमस्टिक्स घेऊन धुमाशान करण्यास सज्ज झाला आहे.ट्विट करून त्याने माहिती दिली की, ‘रॉक ...
अर्जुन बॅक टू ‘रॉक आॅन’
अर्जुन रामपाल आता पुन्हा एकदा ड्रमस्टिक्स घेऊन धुमाशान करण्यास सज्ज झाला आहे.ट्विट करून त्याने माहिती दिली की, ‘रॉक आॅन-२ च्या सेटवर पुन्हा एकदा काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.पुन्हा एकदा जो मॅस्कॅरॅन्हसचे पात्र जिवंत करण्याबाबत मी थोडा साशंक होतो.’पहिल्या चित्रपटाची संपूर्ण टीम सिक्वेलमध्ये काम करीत आहे.