Join us

अनुपम खेर यांचे गाजलेले १० चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. अनुपम खेर हे एक अतिशय चांगले अभिनेते असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. अनुपम खेर हे एक अतिशय चांगले अभिनेते असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. सारांशकर्माहमदिल है के मानता नहीदिल26 या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाची चांगलेच कौतुक झाले होते.कुछ कुछ होता हैदिलवाले दुल्हनिया ले जाएंगेहम आपके है कौनराम लखन