अनिल कपूर म्हणतो, आमीर नेहमीच प्रेरणादायी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:56 IST
अनिल कपूरसाठी टेलिव्हिजन शो आणि चित्रपट दोन्हीही अवघड गोष्टी आहेत. यासाठी तो आमीरपासून प्रेरणा घेतो.अनिल सध्या टेलिव्हिजन आणि ...
अनिल कपूर म्हणतो, आमीर नेहमीच प्रेरणादायी
अनिल कपूरसाठी टेलिव्हिजन शो आणि चित्रपट दोन्हीही अवघड गोष्टी आहेत. यासाठी तो आमीरपासून प्रेरणा घेतो.अनिल सध्या टेलिव्हिजन आणि चित्रपट दोन्हीकडे काम करतो आहे. ‘आमीर खान नेहमीच अग्रभागी असतो आणि प्रेरणा देतो. दोन्ही ठिकाणी काम करणे अत्यंत कठीण आहे. तो माझ्यापेक्षा लहान असला तरी बºयाचवेळा त्याच्याकडून काही तरी शिकण्यासारखे असते.’ टी. व्ही. २४ च्या रिलीजप्रसंगी अनिल कपूर बोलत होता. ‘मला आठवतंय, सत्यमेव जयते प्रसंगी त्याने वेगळे काही केले नाही. माझ्याकडे आंतरराष्टÑीय चित्रपटासह अनेक चित्रपट आले. जुलै ते आॅगस्ट दरम्यान शुटींग असल्याने मी नकार दिला. आता २४ वर माझा फोकस राहणार आहे.’ असेही अनिलने सांगितले. अमेरिकन मालिकेपासून प्रेरणा घेऊन हा शो तयार करण्यात आला आहे. याही मालिकेला तेच नाव देण्यात आलंय.