...आणि अनिल कपूरने केला ‘लोकल ट्रेन’मधून प्रवास !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:01 IST
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी गणपती विसर्जन करण्यात आले. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर ट्राफिक जाम झाली होती. आपल्या कुंटुंबाला जास्त वेळ ...
...आणि अनिल कपूरने केला ‘लोकल ट्रेन’मधून प्रवास !
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी गणपती विसर्जन करण्यात आले. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर ट्राफिक जाम झाली होती. आपल्या कुंटुंबाला जास्त वेळ मिळावा यासाठी बॉलिवूडचा अभिनेता अनिल कपूरने ट्राफिक टाळण्यासाठी चक्क ‘लोकल ट्रेन’ने प्रवास केला. अनिल कपूरने स्वत: हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.