Join us

आनंद आहूजाला चार दिवसांची प्रतिक्षाही झाली असह्य, सोनमला भेटायला गाठली मुंबई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST

येत्या ८ मे रोजी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्लीचा बिझनेसमॅन आनंद आहूजा विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असून, दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जशजशी लग्नाची घटीका समीप येत आहे, तसतसा परिवारातील आनंद आणखीनच द्विगुणित होताना दिसत आहे. दरम्यान, चार दिवस राहिलेल्या या लग्नाची प्रतिक्षा आनंदला असह्य झाल्याने तो थेट सोनमला भेटण्यासाठी मुंबईत पोहोचला. पाहा त्याचे काही फोटोज्!

येत्या ८ मे रोजी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्लीचा बिझनेसमॅन आनंद आहूजा विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असून, दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जशजशी लग्नाची घटीका समीप येत आहे, तसतसा परिवारातील आनंद आणखीनच द्विगुणित होताना दिसत आहे. दरम्यान, चार दिवस राहिलेल्या या लग्नाची प्रतिक्षा आनंदला असह्य झाल्याने तो थेट सोनमला भेटण्यासाठी मुंबईत पोहोचला. पाहा त्याचे काही फोटोज्!आनंद आहूजाला चार दिवसांची प्रतिक्षाही झाली असह्य, सोनमला भेटायला गाठली मुंबई!आनंद आहूजाला चार दिवसांची प्रतिक्षाही झाली असह्य, सोनमला भेटायला गाठली मुंबई!आनंद आहूजाला चार दिवसांची प्रतिक्षाही झाली असह्य, सोनमला भेटायला गाठली मुंबई!आनंद आहूजाला चार दिवसांची प्रतिक्षाही झाली असह्य, सोनमला भेटायला गाठली मुंबई!आनंद आहूजाला चार दिवसांची प्रतिक्षाही झाली असह्य, सोनमला भेटायला गाठली मुंबई!आनंद आहूजाला चार दिवसांची प्रतिक्षाही झाली असह्य, सोनमला भेटायला गाठली मुंबई!