Join us

महानायक अमिताभ बच्चन यांचे पहा कार कलेक्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST

महानायक अमिताभ बच्चन उद्या ७५ वर्षांचे होणार आहेत. ११ आॅक्टोबर १९४२ रोजी इलाहाबाद येथे जन्मलेल्या बिग बीने ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांच्या यशस्वी बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बिग बी आजही इंडस्ट्रीमध्ये आपला दबदबा निर्माण करून आहेत. आजही चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. असो, आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या कार कलेक्शनविषयी सांगणार आहोत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये लेक्सस, रॉल्स रॉयल, फॅँटम, बीएमडब्ल्यू, मर्सडीज आदी कार आहेत. बिग बी ‘२’ क्रमांक खूप लकी मानतात. कारण त्यांच्या जन्मतारखेत ‘२’ अंकाचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या कारच्या क्रमाकांमध्ये दोन या अंकाचा हमखास समावेश असतो.

महानायक अमिताभ बच्चन उद्या ७५ वर्षांचे होणार आहेत. ११ आॅक्टोबर १९४२ रोजी इलाहाबाद येथे जन्मलेल्या बिग बीने ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांच्या यशस्वी बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बिग बी आजही इंडस्ट्रीमध्ये आपला दबदबा निर्माण करून आहेत. आजही चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. असो, आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या कार कलेक्शनविषयी सांगणार आहोत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये लेक्सस, रॉल्स रॉयल, फॅँटम, बीएमडब्ल्यू, मर्सडीज आदी कार आहेत. बिग बी ‘२’ क्रमांक खूप लकी मानतात. कारण त्यांच्या जन्मतारखेत ‘२’ अंकाचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या कारच्या क्रमाकांमध्ये दोन या अंकाचा हमखास समावेश असतो.मर्सिडिज बेंज जीएलएसयूव्ही ड्राइव्ह करताना बिग बीमर्सिडिज बेंज जीएलएसयूव्ही ड्राइव्ह करताना बिग बीबॅन्टले आरनेज आर कारमुलगा अभिषेक बच्चनसोबत टोयोटा लॅण्ड क्रूसर कारमध्ये बिग बीबीएमडब्ल्यू ७ सिरिज ७६० एलआयलेक्सस कार