का भडकली अमिषा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:48 IST
१५ वर्षांच्या करिअरनंतर अमिषा पटेलने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. एका चित्रपटाच्या शूटींगवेळी अमिषाचा बिल्कुल मूड नव्हता. कशीबशी शूटींग ...
का भडकली अमिषा ?
१५ वर्षांच्या करिअरनंतर अमिषा पटेलने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. एका चित्रपटाच्या शूटींगवेळी अमिषाचा बिल्कुल मूड नव्हता. कशीबशी शूटींग पूर्ण करून ती घरी जाणार होती. तेवढ्यात दिग्दर्शकांनी पत्रकार परिषद बोलावल्याचे कळाले.परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना तिला काहीही वेळ न देता पत्रकार उत्तरासाठी घाई करू लागले. ‘अमिषाजी बोलिये’ असे म्हणताच अमिषा भडकली.म्हणाली, ‘ तुम्हाला एवढेही कळत नाही का, मी एवढे वर्ष माझे प्रोडक्शन हाऊस साठी सेटअप तयार करत होते. त्यामुळे चित्रपटांकडे दुर्लक्ष झाले. वेल, उत्तर देऊनही अमिषा संतप्तच होती. तिचा राग काही कमी झालाच नाही.