सब तेरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 21:08 IST
श्रद्धा व टायगरची इन्टेन्स केमिस्ट्री बघायची तर ‘बागी’चे आज शुक्रवारी रिलीज झालेले पहिले गाणे तुम्ही ऐकायला व पहायला हवे.
सब तेरा...
‘बागी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूर आणि टायगर श्राफचा अॅक्शन अवतार आपण बघितलाच...आता श्रद्धा व टायगरची इन्टेन्स केमिस्ट्री बघायची तर ‘बागी’चे आज शुक्रवारी रिलीज झालेले पहिले गाणे तुम्ही ऐकायला व पहायला हवे. खुद्द श्रद्धाने या गाण्याला आवाज दिला आहे. श्रद्धाच्या गोड आवाजातील हे गाणे लोकांना प्रचंड भावले आहे. यातील श्रद्धा व टायगरची केमिस्ट्री तर गजब आहे...बघा तर मग...