Join us

आलिया चिल्स इन सिंगापूर....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 11:26 IST

 आलिया भट्टला मिळणारे विविध प्रोजेक्ट्स, चित्रपट यांच्यामुळे सध्या तिची गाडी एकदम सुसाट सुटली आहे. ती ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाची ...

 आलिया भट्टला मिळणारे विविध प्रोजेक्ट्स, चित्रपट यांच्यामुळे सध्या तिची गाडी एकदम सुसाट सुटली आहे. ती ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाची शूटिंग करते आहे. पण, नुकतेच तिने एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.ज्यात ती सिंगापूर येथील एका मित्रासोबत मजा मस्ती करत आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने फोटोला कॅप्शन टाकले आहे की,‘ फाईनली शूटिंग डन गौरी शिंदे मुव्ही डन.’ ती नेहमीप्रमाणेच या फोटोत अतिशय कुल दिसत आहे.या चित्रपटात शाहरूख खानसोबत ती स्क्रि न शेअर करताना दिसणार आहे. सध्या तरी ती ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे.