आलिया झाली सेक्सी सायरन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 12:45 IST
आलिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी शूटिंग करत असून गौरी शिंदे यांच्या चित्रपटाची शूटिंगही तिने संपवली आहे. ...
आलिया झाली सेक्सी सायरन ?
आलिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी शूटिंग करत असून गौरी शिंदे यांच्या चित्रपटाची शूटिंगही तिने संपवली आहे. तिने ‘ड्रीम टीम यूएस टूर’ साठी एक फोटोशूट केले आहे. तिने केलेल्या फोटोशूटमध्ये ती खुपच सुंदर आणि सेक्सी दिसते आहे.‘द ड्रीम टीम यूएस टूर’ या प्रोजेक्टअंतर्गत करण जोहर, कॅटरिना कैफ, परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, वरूण धवन हे आहेत. ते सर्वजण हाँस्टन, सॅन जोस, शिकागो, लॉस एंजलिस आणि न्यूयॉर्क येथे फिरणार आहेत. तिने केलेले हे खास फोटोसेशन तुम्हाला घायाळ के ल्याशिवाय राहणार नाही.