Join us

आलिया-रणवीरचे ‘कमर्शियल शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 10:40 IST

आलिया आणि आॅल टाईम एनर्जीटिक अभिनेता रणवीर सिंह ही फ्रेश जोडी झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात  झळकणार असल्याची खबर आहे. ...

आलिया आणि आॅल टाईम एनर्जीटिक अभिनेता रणवीर सिंह ही फ्रेश जोडी झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात  झळकणार असल्याची खबर आहे. झोयाचा हा चित्रपट झळकेल तेव्हा झळकेल. पण   आलिया व रणवीर दोघेही एका जाहिरातीचे शूट करताना दिसले. या जाहिरातीत आलिया व रणवीर दोघांनाही परस्परांपेक्षा विरूद्ध दाखवण्यात आले आहे. या शूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झालीत... तेव्हा बघाच!!!