Join us

​अक्षयने घेतला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 21:27 IST

अक्षय कुमार सध्या ‘रोबोट २’ मध्ये बिझी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या चित्रपटासाठी अक्षय अपार मेहनत घेतोय. गत ...

अक्षय कुमार सध्या ‘रोबोट २’ मध्ये बिझी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या चित्रपटासाठी अक्षय अपार मेहनत घेतोय. गत आठवडाभरापासून दिवसरात्र शूटींगमध्ये बिझी असलेल्या अक्षयने अखेर ब्रेक घ्यायचा ठरवला आणि या ब्रेकमध्ये त्याने काय केले, तर तो श्रीलंका-इंग्लड यांच्यातील वर्ल्डकप २०-२० मॅच बघायल पोहोचला. आपल्या मुलांसोबत त्याने मॅच जॅम एन्जॉय केली. याचा एक फोटो अक्षयने रविवारी टिष्ट्वटरवरून श्ेअर केला. या फोटोमध्ये अक्षय स्टेडिअममध्ये उपस्थित लोकांना अभिवादन करीत असलेला दिसत आहे.