Join us

ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र इव्हेंटमध्ये अक्षय कुमारची वर्णी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

मुंबईत १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र इव्हेंट’ हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रतन टाटा, अक्षय कुमार यांनी उपस्थिती नोंदवली. ८००० मुलांनी आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला होता.

मुंबईत १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र इव्हेंट’ हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रतन टाटा, अक्षय कुमार यांनी उपस्थिती नोंदवली. ८००० मुलांनी आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला होता. इव्हेंटवेळी अक्षय कुमार हा रतन टाटा यांच्यासोबत गप्पा मारण्याची संधी कशी सोडणार? स्टेजच्या खालील बाजूला रतन टाटा बसलेले असल्याने तो खाली उतरून खास त्यांना भेटण्यासाठी तिथे गेला.अक्षय कुमारसोबत फोटो काढण्यासाठी या इव्हेंटलाही गर्दी झाली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढणे हा अक्षय कुमारसाठी सन्मानाचीच बाब होती.उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांसोबत संवाद साधताना अक्षय कुमार.