Join us

'हेराफेरी'मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश...धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:44 IST

'हेराफेरी'मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने धमाल उडविली. विनोदाला कारुण्याची झालर असल्याने हा चित्रपट सर्व ...

'हेराफेरी'मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने धमाल उडविली. विनोदाला कारुण्याची झालर असल्याने हा चित्रपट सर्व स्तरांत यशस्वी झाला. हेच त्रिकूट आणि जोडीला सर्कसपासून अनेक गमतीजमती असूनही या चित्रपटाचा सिक्वेल 'फिर हेराफेरी'मध्ये प्राणच फुंकला गेला नाही. त्यामुळे 'फिर हेराफेरी' फ्लॉपच ठरला.