Join us

Ajay Devgan at the launch of MSL india's new venture

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 17:37 IST

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी अजय देवगन आणि अर्जुन रामपाल आले होते. त्यावेली ते भलतेच जोशात दिसले.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी अजय देवगन आणि अर्जुन रामपाल आले होते. त्यावेली ते भलतेच जोशात दिसले. अजय आणि अर्जुन यावेळी चांगल्या मूडमध्ये दिसले.बॅक्सिंग चा पँच देताना अजय आणि अर्जुनअजय आणि अर्जुनबरोबर सलीम आणि सुलेमान मर्चंटही जोशमध्ये दिसले.कार्यक्रमाची ठिकाणी जाताना अजय सिंघम अंदाजात दिसला.