Join us

आदित्य-श्रद्धाचा ‘ओके जानू’ तील स्टिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 12:25 IST

 आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी ‘ओके जानू’ चित्रपटाची शूटिंग संपवली आहे. निर्माता करण जोहर सध्या चित्रपटाच्या शेवटच्या ...

 आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी ‘ओके जानू’ चित्रपटाची शूटिंग संपवली आहे. निर्माता करण जोहर सध्या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात लंडनमध्ये होता. त्याने शूटिंग संपल्याचा एक स्टील टिवटरवर पोस्ट केला आहे.यात आदित्य-श्रद्धा अत्यंत रोमँटिकपणे एकत्र बसलेले दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘ओके जानू रॅप्स...!’ वेल, तर पुन्हा एकदा ‘आशिकी २’ जोडी रोमान्स करताना आपल्याला पहावयास मिळणार आहे. चित्रपटाची प्रचंड चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहे.