‘अदिरा’ ला मिळाला पॅरिस व्हिसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 00:54 IST
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांची लिटिल प्रिंन्सेस आदिरा हिला घरी आणले. आदिराचे नाव तिचे वडील आणि आई ...
‘अदिरा’ ला मिळाला पॅरिस व्हिसा!
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांची लिटिल प्रिंन्सेस आदिरा हिला घरी आणले. आदिराचे नाव तिचे वडील आणि आई यांच्या नावातून तयार केले आहे. ती ९ डिसेंबर रोजी ब्रीच कँण्डी हॉस्पिटल येथे जन्मली होती.आता हीच लिटील डॉल पॅरिसला जाण्यासाठी एकदम तयार आहे. वडील आदित्य चोप्रा यांनी तिचा पॅरिस व्हिसा तयार करून घेतला आहे. बेफि क्रेची टीम सध्या पॅरिसला आहे राणी आणि आदित्यने शहराच्या मध्यस्थानी असलेला फ्लॅट निवडला आहे.