Join us

abhishek bachchan playing football

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 16:04 IST

अलीकडेच ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चनला वांद्र्याच्या एका मैदानात फूटबॉल खेळताना दिसला. यावेळी त्याच्याबरोबर भारताचा पूर्व कॅप्टन बाईचुंग भूटिया पण होता.

अलीकडेच ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चनला वांद्र्याच्या एका मैदानात फूटबॉल खेळताना दिसला. यावेळी त्याच्याबरोबर भारताचा पूर्व कॅप्टन बाईचुंग भूटिया पण होता. अभिषेकने एका फुटबॉल टीमचा मालक आहे.वेळीवेळी अभिषेकच फुटबॉल प्रेम मैदानावर दिसून आले आहे. यावेळी मैदानावर अभिषेक खूश दिसत होता.मैदानावर अभिषेकने डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली.दिनो मोरिया जोशमध्ये मैदानावर फुलबॉल खेळताना दिसला.अभिषेकने मैदानावर एंट्री घेताच त्याच्या लहान फॅन्सने त्याच्याकडे ऑटोग्राफसाठी गराडा घातला.