एबीसीडी-2 ची चर्चा जोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:05 IST
डान्सच्या चाहत्यांसाठी सोनी टीव्हीवर डान्स ब्लॉकबस्टर एबीसीडी-2 चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर शो 10 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता होणार आहे. ...
एबीसीडी-2 ची चर्चा जोरात
डान्सच्या चाहत्यांसाठी सोनी टीव्हीवर डान्स ब्लॉकबस्टर एबीसीडी-2 चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर शो 10 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता होणार आहे. 2013 साली प्रदर्शित एबीसीडीनंतर एबीसीडी-2 हा चित्रपट निर्माता व कलावंतासाठी यश मिळवून देणारा ठरला होता. 2015 मध्ये हॉटेस्ट ओपनिंगचे सारे रेकॉर्ड मोडित काढले होते.