आमिरची विश्वसनीयता कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:41 IST
आमिरची विश्वसनीयता कायम मागील वर्षी आमिर खान हा देशातला सर्वांत महागडा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर ठरला होता. तो एका दिवासाठी 5 ...
आमिरची विश्वसनीयता कायम
आमिरची विश्वसनीयता कायम मागील वर्षी आमिर खान हा देशातला सर्वांत महागडा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर ठरला होता. तो एका दिवासाठी 5 ते 7 कोटी रुपये आकारत असल्याचे सांगण्यात येते. मात्र मागील वर्षी एका कार्यक्रमादरम्यान असहिष्णुतेच्या मुद्दयावर के लेल्या वक्तव्यावरून वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर मात्र आमिर खानवर चौफे र टीका झाली. भारत सरकारच्या इनक्रेडिबल इंडिया व स्नॅपडिल सारख्या कंपन्यांनी त्याच्या जाहिराती बंद केल्या. मात्र याचा आमिर खानवर कोणताच परिणाम झाला नाही. त्याची विश्वसनीयता अजुनही टिकून आहे. मात्र सध्यातरी त्याच्याकडे कोणत्याच जाहिराती नाहीत. खान्स चमूमधीत अमीर एकमेव जाहिराती नसणारा खान ठरला आहे.