Join us

आमिर खानसोबत डिनर दिसल्या दंगल गर्ल सान्या-फतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपली पत्नी किरण राव हिच्यासोबत डिनर गेला होता. त्याठिकाणी आमिर खानसोबत त्याच्या दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख पण दिसल्य़ा.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपली पत्नी किरण राव हिच्यासोबत डिनर गेला होता. त्याठिकाणी आमिर खानसोबत त्याच्या दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख पण दिसल्य़ा. आमिर खान आणि किरण राव दोघेही हप्पी मूडमध्ये दिसले. ते दोघे ही सध्या पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत व्यस्त आहेत.सान्याने परिधान केलेल्या वनपीसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.दंगल चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर फातिमा सना शेखने साकरलेल्या गीता फोगटच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.डिनर झाल्यानंतर गाडी बसून घरी जाताना आमिर खान.