6401_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 11:17 IST
अभिनेता रितेश देशमुखचा मुलगा रियान त्याच्या वडिलांसोबत शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. या पार्टीच्या दरम्यान रियान आणि त्याच्या वडिलांचे काही खास क्षण टिपण्यात आले. चिमुकला रियान आपल्या बाबाला काहीतरी सांगत आहे. त्याला बहुधा एका ठिकाणी बसून आता कंटाळा आलेला आहे.
6401_article
अभिनेता रितेश देशमुखचा मुलगा रियान त्याच्या वडिलांसोबत शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. या पार्टीच्या दरम्यान रियान आणि त्याच्या वडिलांचे काही खास क्षण टिपण्यात आले. चिमुकला रियान आपल्या बाबाला काहीतरी सांगत आहे. त्याला बहुधा एका ठिकाणी बसून आता कंटाळा आलेला आहे. आपण आता दुसरीकडे जाऊया... तिथे काय आहे हे बघुया असे बहुतेक रियान आपल्या वडिलांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेता रितेश देशमुखचा मुलगा रियान त्याच्या वडिलांसोबत शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. या पार्टीच्या दरम्यान रियान आणि त्याच्या वडिलांचे काही खास क्षण टिपण्यात आले. चिमुकला रियान आपल्या बाबाला काहीतरी सांगत आहे. त्याला बहुधा एका ठिकाणी बसून आता कंटाळा आलेला आहे. बाबा कंटाळलेला आहे. तो काही उठायला तयार नाही हे बघून बाबाला बाय बाय करत चिमुकला रियान एकटाच फिरायला निघालेला दिसत आहे.