4611_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 16:00 IST
क्रि केटच्या दुनियेत भारताला सर्वोच्य स्थानी पोहोचवण्यात अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान आहे. मात्र यात समोर येतो तो सचिन तेंडूलकर. सचिनने अत्यंत कमी वयात क्रि केटमध्ये पदार्पण करून स्वत:च्या अक्र ामक खेळीने संपूर्ण जगाला वेड लावले. सचिन जेव्हा बॅटींगसाठी मैदानात असायचा तेव्हा दुसºया बाजूने खेळत असलेल्या संघाला घाम फुटायचा. बॉलर्सला प्रश्न पडत होता की, सचिनला कशा प्रकारचा बॉल टाकायचा. कारण कसलाही बॉल टाकला तरी सचिन तो बरोबर मैदानाबाहेर पाठवत असे. मात्र जेव्हा त्याने २०० व्या कसोटीनंतर निवृत्ती घेतली, तेव्हा सगळ्यानीच हा क्षण नजरेत कैद केला. जगभरासाठी हा क्षण ऐतिहासिक होता. अशा इंडियन क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षणांचा घेतलेला हा आढावा...
4611_article
क्रि केटच्या दुनियेत भारताला सर्वोच्य स्थानी पोहोचवण्यात अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान आहे. मात्र यात समोर येतो तो सचिन तेंडूलकर. सचिनने अत्यंत कमी वयात क्रि केटमध्ये पदार्पण करून स्वत:च्या अक्र ामक खेळीने संपूर्ण जगाला वेड लावले. सचिन जेव्हा बॅटींगसाठी मैदानात असायचा तेव्हा दुसºया बाजूने खेळत असलेल्या संघाला घाम फुटायचा. बॉलर्सला प्रश्न पडत होता की, सचिनला कशा प्रकारचा बॉल टाकायचा. कारण कसलाही बॉल टाकला तरी सचिन तो बरोबर मैदानाबाहेर पाठवत असे. मात्र जेव्हा त्याने २०० व्या कसोटीनंतर निवृत्ती घेतली, तेव्हा सगळ्यानीच हा क्षण नजरेत कैद केला. जगभरासाठी हा क्षण ऐतिहासिक होता. अशा इंडियन क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षणांचा घेतलेला हा आढावा...सचिन तेंडुलकर म्हणजे क्रि केटचा देव. त्याला बघून भारतातील अनेक खेळाडू तयार झाले. क्रि केट आपले करिअर असावे असे त्यांना वाटू लागले. युवराजिसंगही सचिनचा मोठा फॅन आहे. एका सामन्यात आपल्या आयडलच्या पाया पडताना युवराजिसंग. वेस्ट इंडिजविरुध्द झालेल्या या कसोटी सामन्यानंतर सचिन तेंडूलकरने कसोटी क्रिकेटमधून सन्यास घेतला होता. हा सामना १० आॅक्टोबर २०१३ ला वानखेडे स्टेडिअमवर पार पडला असून ही सचिनचा २०० वा कसोटी सामना होता. क्रिकेट इतिहासात या तिन्ही खेळाडूंचे नाव सुवर्ण अक्षरात लिहण्यात आले आहे. डावीकडून शेन वॉर्न, मध्ये सरडॉन ब्रॅडमन आणि उजवीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर. फिरोज कोटला येथे पाकिस्तान विरूध्द झालेल्या मॅचमध्ये भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे याने 10 विकेट पटकावत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यावेळचा हा क्षण. युवराज सिंगने २००७ मधील टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रोड याच्या ओवरमध्ये सहा सिक्स मारले होते. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला त्यावेळी सर्व प्रेक्षक धावत मैदानात पोहोचले होते. लॉर्डसच्या मैदानावर जेव्हा इंग्लंडविरूध्दचा सामना भारताने ३२६ धावा करत जिंकला होता तेव्हा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने आपला टीशर्ट काढून फ्लिंटॉफला प्रतिक्रि या दिली होती. कारण ७ मिहन्यापूर्वीच वानखेडे स्टेडिअमवर भारताविरु ध्द इंग्लंडने मिळवलेल्या विजयानंतर फ्लिंटॉफने त्याची जर्सी काढून सौरभ गांगुलीला डीचवले होते. दिल्लीच्या फिरोझशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्या भारत विरु ध्द आॅस्ट्रेलिया सामन्यात अचानक मधमाशांनी हल्ला केल्यानंतर सर्वच खेळाडू मैदानावर झोपले होते. २०११ च्या वर्ल्डकपची फायनल मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियातीस सर्वच खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेतले होते. ७ फेब्रूवारी १९७३ ला मुंबईत झालेल्या भारत विरूध्द इंग्लंड सामन्यात गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतक झळकावल्यानंतर टोनी ग्रेगने त्यांना लहान मुलाप्रमाणे उचलून घेतले होते. २००२ मध्ये जबड्याला मार लागल्यानंतरही पुन्हा मैदानात परतलेला भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे १९९६ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमधील क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू अमिर सोहेलने भारतीय गोलंदाज व्यंकटेश प्रसादला डिचवल्यानंतर दुसºयाच बॉलला व्यंकटेश प्रसादने त्याला क्लिनबोल्ड केले होते. सचिन तेंडूलकरने शतकांचे शतक केल्यानंतर टीपलेले हे छायाचित्र. भारतीय क्रिकेट इतिहासातील एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून ओळखले जाणाºया एकनाथ सोलकर यांनी १९७१ मध्ये झालेल्या एका सामन्यात इंग्लंडच्या अॅलन नॉटची डाईव्ह मारून कॅच पकडली होती. क्रिकेट जगतातील दोन महान व्यक्ती एकाच फोटोत. सर डॉनल्ड ब्रॅडमॅनच्या पुतळ्यासमोर सचिन तेंडूलकर.